गावागावात गणेशोत्सव
मोठया उत्सवात साजरा केला जातो . अशा वेळेस बाजारपेठ वस्तू व पदार्थांनी पूर्ण
भरलेली असते. मोठ्या प्रमाणात शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाते.अशा वस्तू जर आपण
गावातच तयार केल्या तर मोठा प्रमाणत गावातील लोकांना रोजगार मिळेल. अशीच कल्पना
आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुचली व त्यांनी मार्केट मधून मटेरिअल आणून आकर्षक
शेभेच्या वस्तू व माळा तयार करून त्या शाळेमध्ये विक्री केल्या.Tuesday, 11 October 2016
गणेशोत्सवा निम्मित आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपतीसाठी आकर्षक मण्यांच्या माळा तयार केल्या.
गावागावात गणेशोत्सव
मोठया उत्सवात साजरा केला जातो . अशा वेळेस बाजारपेठ वस्तू व पदार्थांनी पूर्ण
भरलेली असते. मोठ्या प्रमाणात शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाते.अशा वस्तू जर आपण
गावातच तयार केल्या तर मोठा प्रमाणत गावातील लोकांना रोजगार मिळेल. अशीच कल्पना
आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुचली व त्यांनी मार्केट मधून मटेरिअल आणून आकर्षक
शेभेच्या वस्तू व माळा तयार करून त्या शाळेमध्ये विक्री केल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून त...
-
शिरवळ गाव व आजूबाजूच्या गावामध्ये बहुतेक करून शेती हा मुख्य व्यवसाय. आजकाल शेतकरी शेतातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आ...

No comments:
Post a Comment