आमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या जास्त असल्याने
मुलांना पौष्टिक व रुजकर पदार्थ देण्यासाठी कॅन्टीन चालवली जाते.गृह-आरोग्य
विभागातील विद्यार्थी वेगवेगळे पदार्थ या कॅन्टीन मध्ये ठेवत असतात. काही
विद्यार्थी व स्टाप उपवास धरत असल्याने त्यांना तशी पदार्थ बनवून दिले जातात. आज
आम्ही ४ मुलांच्या गटाने नायलन चिवडा तयार करून त्याचे वजन केले. व पॅकिंग करून
विक्री साठी ठेवण्यात आले.Tuesday, 11 October 2016
आय.बी.टी विभागातून इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी बनवलीत उपवासाची पदार्थ
आमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या जास्त असल्याने
मुलांना पौष्टिक व रुजकर पदार्थ देण्यासाठी कॅन्टीन चालवली जाते.गृह-आरोग्य
विभागातील विद्यार्थी वेगवेगळे पदार्थ या कॅन्टीन मध्ये ठेवत असतात. काही
विद्यार्थी व स्टाप उपवास धरत असल्याने त्यांना तशी पदार्थ बनवून दिले जातात. आज
आम्ही ४ मुलांच्या गटाने नायलन चिवडा तयार करून त्याचे वजन केले. व पॅकिंग करून
विक्री साठी ठेवण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून त...
-
शिरवळ गाव व आजूबाजूच्या गावामध्ये बहुतेक करून शेती हा मुख्य व्यवसाय. आजकाल शेतकरी शेतातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आ...

No comments:
Post a Comment