Wednesday, 25 April 2018


ईलेट्रीकल सर्किट बोर्ड तयार करणे .

थोडक्यात माहिती –  इ . ९ वी च्या विद्यार्थ्यांकडून ईलेट्रीकल सर्किट बोर्ड तयार करून घेतला .











वातीच्या प्रेशर स्टोव्ह विषयी माहिती देणे.

थोडक्यात माहिती –ऊर्जा व पर्यावरण या विभागामध्ये इ.8 वी.च्याविद्यार्थ्यांना वातीच्या प्रेशर स्टोव्ह विषयी माहिती सांगण्यात आली. त्या स्टोव्हचे सर्व भाग खोलून त्याच्या भागांची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.









नॅपसॅप पंप दुरुस्ती 

थोडक्यात माहिती – शेती पशुपालन विभागामध्ये इ.८ वी च्या विद्यार्थ्याकडून हे प्रात्येक्षिक करून घेतले.यामध्ये पंप खोलून त्या पंपातील सर्व भागांची माहिती विद्यार्थ्याना सांगण्यात आली.








गुलाब,जास्वंद रोपांची लागवड करणे.
थोडक्यात माहिती –शेती पशुपालन विभागामध्ये इ.10वी.च्या विद्यार्थ्यानी 200 गुलाब,व जास्वंद या  रोपांची लागवड केली.












चप्पलस्टॅन्ड तयार करणे.
थोडक्यात माहिती –अभियांत्रिकी विभागामध्ये इ.10 वी च्या विद्यार्थ्यांनी चप्पलस्टॅन्ड तयार केले.या प्रात्येक्षिकासाठी 400 रु.खर्च आला.आणि 70 रु.नफा मिळाला.



                                                        


लोखंडी मांडणी तयार करणे.
थोडक्यात माहिती –अभियांत्रिकी विभागामध्ये इ.10वी.च्या विद्यार्थ्यांनी जाधव संतोष या दुकान दाराच्या मागणीवरून लोखंडी मांडणी त्या दुकानदारास तयार करून दिली.



     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...