पाटण मध्ये भरलेल्या आय .बी.टी. स्वाधीन यात्रेत शिरवळ शाळेचा सहभाग ....
दि. २० जानेवारी २०१८ : दर वर्षाप्रमाणे नववर्षाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तसेच MSFC कार्य क्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कलाकौशल्यांचा गौरव करण्यासाठी लाही मार्फत स्वाधीन यात्रेचे इग्लिश मिडीयम स्कूल , नाडे ,पाटण येथे आयोजन करण्यात आले होते . या स्वाधीन यात्रेत सातारा जिल्ह्यातील आय.बी.टी कोर्स राबवला जाणार्या सर्व शाळांनी सहभाग घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचे कौशल्य दाखवून दिले . या स्वाधीन यात्रेत ज्ञानसंवर्धिनी शिरवळ शाळेचा STALL अधिक प्रभावी होता . त्यामध्ये सातारा जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी स्वतः हजर राहिले होते . व त्यांनी ज्ञानसं वर्धिनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले .
वरील फोटोत व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी ,समवेत लाही सातारा जिल्हा फिल्ड आॅफिसर
No comments:
Post a Comment