Thursday, 1 November 2018


                          कारली, दोडके व काकडी लागवड करणे .

          इ- १०  वी च्या विद्यार्थ्यांनी शेती विभागात कारली, दोडके व काकडी लागवड केली . यामध्ये.मुलांनी सुरुवातीला टेरेसवर जागेची निवड केली. चागल्या जातीचे बियाणे विकत आणली व त्याची लागवड केली. रोपे चांगल्या प्रकारे ऊगवून आली परंतु धुके पडल्यामु ळे त्यावर रोग पडला त्यावर ऊपाय करण्यात आले परंतु रोपे झळून गेली .






                                         अझोला बेड तयार करणे .
           

            इ- ९ वी च्या विद्यार्थ्यांनी शेती विभागात  अझोला बेड तयार केलेला  आहे . यामध्ये.मुलांनी सुरुवातीला टेरेसवर जागेची निवड केली. विटाचे बेड तयार केले नंतर त्यामध्ये प्लासटीकचा कागद टाकून व्यवस्तीत करून घेतला व बेड पाण्याने भरून घेतले  त्यामध्ये शेणकाला , बारीक माती,पावडर टाकून मिक्स करून घेतले त्यावर १ किलो अझोला सोडण्यात आला  ३ फुट बाय १० फुटाचे दोन बेड तयार केलेले आहेत याच्यासाठी ६०० रु खर्च आला.
   



                 जास्वंद , गुलाब, बोगनवेल, यांची रोपे तयार करणे.
           
            इ- १० वी च्या विद्यार्थ्यांनी शेती व पशुपालन   विभागातील मुलांनी जास्वंद , गुलाब, बोगनवेल, यांची रोपे तयार केली.   हे प्रात्यक्षिक करण्यासाठी ५५० रु. खर्च आला. या प्रात्यक्षिकातून ५०० ते ७०० रोपे तयार झाली आहेत. त्याची विक्री करायची आहे.
                 




                


                  तुळस, कोरफड पेरू, डाळींब यांची रोपे तयार करणे.
           
        इ- ९  वी च्या विद्यार्थ्यांनी शेती व पशुपालन तुळस, कोरफड पेरू, डाळींब यांची रोपे तयार केली.   हे प्रात्यक्षिक करण्यासाठी मुलांनी भंगार मधून दुधाचे रिकामे बॉक्स आणून त्यामध्ये लागवड केली. 





                          झेंडूच्या रोपांची लागवड  करणे  .
        
                         इ- १० वी च्या विद्यार्थ्यांनी शेती व पशुपालन   विभागात दसरा व दिवाळी या सणासाठी झेंडूच्या रोपांची लागवड केली.   हे प्रात्यक्षिक करण्यासाठी १५० रु. खर्च आला. या प्रात्यक्षिकातून २००  रु. नफा मिळाला.





                         बीज प्रक्रिया करणे .


              इ- ८ वी च्या विद्यार्थ्यांनी शेती विभागात मेथीच्या बियांना बीज प्रक्रिया केलेली आहे . यामध्ये घमेल्यात मेथीच्या बिया घेऊन यावर गुळाचे पाच टक्के पाणी तयार करून शिपडले . हाताने  बिया चोळून घेतल्या व नंतर त्यांना गंधक लावले .सावलीत सुकन्याठी ठेवल्या  व नंतर त्या लागवडीसाठी घेतल्या.             





        परदेशी पाहुण्यांची IBT विभागास भेट

    

आमच्या शाळेस  दक्षिण आफ्रिकेतील काही मान्यवरांनी भेट दिली. त्याच वेळेस उपस्थित पाहुण्यांनी आमच्या शाळेतील IBT विभागासही भेट दिली.  उपक्रम व प्रकल्प या विषयी माहिती जाणून घेतेली.





 बोर्ड दुरुस्त करणे 


इ- ९  वी च्या विद्यार्थ्यांनी उर्जा व पर्यावरण  विभागात बोर्ड दुरुस्त  करण्याचे प्रात्यक्षिक केले . हे प्रात्यक्षिक करण्यासाठी ४६०  रु. खर्च आला. या प्रात्यक्षिकातून २४० रु. नफा मिळाला.


गणपती सजावट वस्तू तयार करणे


शाळेमध्ये इयत्ता ९ वीच्या  विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवानिमित्त डेकोरेशनसाठी थर्माकॉलचा पाट तयार केला. या  साठी एकूण खर्च ४५० रु आला असून या  मधून २०० रु.नफा मिळाला.





IBT प्रदर्शन




१५ ऑगस्ट निमित्त प्रशालेमध्ये पालकांसाठी IBT विभागा अंतर्गत प्रदर्शन भरवण्यात आले होते. चारही विभागांच्या या प्रदर्शनाला पालकांचा भरगोस असा प्रतिसाद मिळाला





अर्थिंग करणे.


अर्थिंग करणे.


शाळेमध्ये इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी इ- लर्निगसाठी अर्थिंग केली . या अर्थिंग साठी एकूण खर्च ३७५ रु आला असून या अर्थिंग मधून २०० रु.नफा मिळाला. 






ट्यूब लाईटची फिटिंग


ट्यूब लाईटची फिटिंग

 शाळेमध्ये इंग्रजी माध्यम विभागात ५ वर्गांमध्ये हि फिटिंग करण्यात आली. यासठी फिटिंग साठी एकूण खर्च १८५० रु आला असून या फिटिंग मधून ४६३ रु.नफा मिळाला.






Wednesday, 31 October 2018

पौष्टिक गूळ शेंगदाणा चिक्की तयार करताना इयत्ता नववीचे विद्यार्थी

पौष्टिक गूळ शेंगदाणा चिक्की तयार करताना इयत्ता नववीचे विद्यार्थी

पौष्टिक खजूर लाडू तयार करताना इयत्ता आठवीचे विद्यार्थी

पौष्टिक खजूर लाडू तयार करताना इयत्ता आठवीचे विद्यार्थी.

रक्तगत तपासणी करताना इयत्ता दहावीचे विद्यार्थी

रक्तगत तपासणी करताना इयत्ता दहावीचे विद्यार्थी.

विक्रीसाठी पॉपकॉर्न प्याकिंग करताना इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी

विक्रीसाठी पॉपकॉर्न प्याकिंग करताना इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी.

IBT क्यंटीन मध्ये शिक्षकांना अल्पोपहार देताना इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी

IBT क्यंटीन मध्ये शिक्षकांना अल्पोपहार देताना इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी.

HB चेक करण्याचे प्रात्यक्षिक करताना इयत्ता दहावीचे विद्यार्थी

HB चेक करण्याचे प्रात्यक्षिक करताना इयत्ता दहावीचे विद्यार्थी.

पतंजलि स्टॉलची शेंगदाणा लाडूची ऑर्डर पूर्ण करताना इयत्ता नववीचे विद्यार्थी

पतंजलि स्टॉलची शेंगदाणा लाडूची ऑर्डर पूर्ण करताना इयत्ता नववीचे विद्यार्थी.

ORS तयार करताना इयत्ता दहावीचे विद्यार्थी

ORS तयार करताना इयत्ता दहावीचे विद्यार्थी.

खोबर्‍याची बर्फी तयार करताना इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी

खोबर्‍याची बर्फी तयार करताना इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी

गणेश चतुर्थी निमित्त मोदक तयार करून त्यांची विक्री करताना इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी

गणेश चतुर्थी निमित्त मोदक तयार करून त्यांची विक्री करताना इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी.

Monday, 29 October 2018

टेबल तयार करणे

 टेबल तयार केला.
      अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. ९ वी च्या मुलांनी आमच्या शाळेतील बालवाडी विभात संगणक तयार करण्याची ऑर्डर सौ. पंडित मॅडम यांचाकडून घेतली. हा टेबल तयार करण्यासाठी १४५० रु. खर्च आला. यामधून ३२० रु नफा मिळाला.

शाळेत आलेल्या पाहुण्यांना आ.बी.टी. विभागातील बनवलेले टेबल दाखवताना संस्थेचे सचिव ...मा. देशपांडे सर


झेरॉक्स मशीनसाठी  टेबल तयार केला.
      अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. १० वी च्या मुलांनी आमच्या शालेच्या नवीन झेरॉक्स मशीन साठी  एक टेबल  तयार करण्याची ऑर्डर संस्थेचे सचिव मा.देशपांडे सर यांचाकडून घेतली. हा टेबल तयार करण्यासाठी ५८९०  रु. खर्च आला. यामधून ११७८ रु नफा मिळाला.



पाईप थ्रेडिंग करणे , सनमायका चीटकावने.. ,मोजमाप करणे , धार लावणे यासारख्या कामाचा  अनुभव देणे.
     आमच्या शाळेत आ.बी.टी. अंतर्गत अभियांत्रिकी विभागात पाईप थ्रेडिंग करणे , सनमायका चीटकावने.. ,मोजमाप करणे , धार लावणे यासारख्या कामाचा अनुभव प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिला जातो. त्यामुळे  व्यावहारिक जीवनातील कामे करणे विद्यार्थ्यांना सोपे झाले आहे.



संगणक टेबल तयार केला.
      अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. १० वी च्या मुलांनी आमच्या शाळेतील बालवाडी विभात संगणक तयार करण्याची ऑर्डर सौ. पंडित मॅडम यांचाकडून घेतली. हा टेबल तयार करण्यासाठी १८४० रु. खर्च आला. यामधून ४४० रु नफा मिळाला.

लेक्चर स्टॅन्ड तयार केले.  

अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. १० वी च्या मुलांनी आमच्या शाळेतील जुनिअर कॉलेज मध्ये लेक्चर स्टॅन्ड ची गरज आहे.  शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे लेक्चर स्टॅन्ड बनवण्याची ऑर्डर आ.बी.टी. विभागात दिली. त्यानुसार इ. १० वी च्या मुलांनी लेक्चर स्टॅन्ड बनवून शाळेस दिले त्यासाठी १३१० रु खर्च आला. त्यातून ३१० रु. नफा मिळाला


संगणक टेबल तयार केला.
      अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. १० वी च्या मुलांनी आमच्या शाळेतील बालवाडी विभात संगणक तयार करण्याची ऑर्डर सौ. पंडित मॅडम यांचाकडून घेतली. हा टेबल तयार करण्यासाठी १८४० रु. खर्च आला. यामधून ४४० रु नफा मिळाला.


तांदूळ मांडणी तयार केली.
       अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. ,१० वी च्या वर्गातील मुलांनी माध्यमिक  विभात तांदूळ पोती  ठेवण्यासाठी लोखंडी मांडणी तयार केली. त्यामुळे तांदुळाच्या पोत्यांचे उंदरांपासून संरक्षण झाले. यासाठी २४८५  रु खर्च आला. यातून ७४६ रु. नफा मिळाला.


वर्गपाटया  दुरुस्तीची कामे केल्या.
  अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इयत्ता ९ वीच्या मुलांनी प्राथमिक विभागातील जुन्या वर्गाच्या पाट्यांना U हुक लावली. त्याचप्रमाणे पाट्यांना ग्रेडिंग केले . यासारखी दुरुस्तीची कामे केली. त्यासाठी १०० रु.खर्च आला. या कामातून 30 रु. नफा मिळाला.

वर्गपाटया  दुरुस्तीची कामे केल्या.
  अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इयत्ता ९ वीच्या मुलांनी प्राथमिक विभागातील जुन्या वर्गाच्या पाट्यांना U हुक लावली. त्याचप्रमाणे पाट्यांना ग्रेडिंग केले . यासारखी दुरुस्तीची कामे केली. त्यासाठी १०० रु.खर्च आला. या कामातून 30 रु. नफा मिळाला.









तांदूळ मांडणी तयार केली.
       अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. ,१० वी च्या वर्गातील मुलांनी माध्यमिक  विभात तांदूळ पोती  ठेवण्यासाठी लोखंडी मांडणी तयार केली. त्यामुळे तांदुळाच्या पोत्यांचे उंदरांपासून संरक्षण झाले. यासाठी २४८५  रु खर्च आला. यातून ७४६ रु. नफा मिळाला.


Monday, 20 August 2018

इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनीइलेक्ट्रीकल बोर्डची जोडणी करून फिटिंग केली

 ९  . वी च्या विद्यार्थ्यांनी गणपती उस्तवासाठी  फ्रेमला इलेक्ट्रीकल माळ लावली.







     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...