Saturday, 27 January 2018

ज्ञानसंवार्धिनी माध्यमिक विद्यालय ,शिरवळ.शाळेमध्ये सक्रांत या सणानिमित्त स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलमध्ये तिरंगा तिळगुळ , तिळाची वडी , तीळ  शेंगदाना लाडू , तिळाचे लाडू , तिळाची चिक्की इ. पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते . या स्टॉलला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला . प्रामुख्याने महिला पालकांसाठी हा स्टॉल आकर्षण ठरला.या विक्री मधून ९०० रु. नफा मिळाला.






No comments:

Post a Comment

     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...