Monday, 7 January 2019

HB तपासणी कॅम्प

इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीनी महिला , पालकांची HB तपासण्याचा कॅम्प पार पाडला. यामध्ये एकूण १०० महिलांचा HB तपासण्यात आला. हा कॅम्प महिलांसाठी खूप नाविन्यपूर्ण असा राहील.


मार्गदर्शनपर व्याख्यानाला भेट विषय - पौष्टिक आहाराचे महत्त्व .

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना दिनांक - २०/१२/२०१८ रोजी पौष्टिक आहाराचे महत्त्व याविषयी व्याख्यानाला भेट दिली. डॉ. राजु इनामदार यांनी हे मार्गदर्शन केले.


शाळेच्या स्नेहसंमेलानामध्ये IBT स्टॉल

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या स्नेहसंमेलानामध्ये  IBT  स्टॉल लावले होते.या मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले काही  पदार्थ तसेच काही रेडीमेड पदार्थांचा समावेश केला होता. या उपक्रमाला पालक व शिक्षक यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. व रुपये ५००० /- ची विक्री झाली.

Sunday, 6 January 2019

आकाशकंदील तयार करून विक्री

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमासाठी आकाशकंदील तयार करून दिले. या उपक्रमामध्ये एकूण खर्च ६०० /- रुपये आला. व २३० रुपये नफा झाला.


     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...