समाज उपयोगी सेवा – इलेक्ट्रिकल बोर्ड तयार करणे
.
माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये
प्राथमिक विभागामध्ये विद्यार्थ्यांचा जो दैनंदिन परिपाठ होतो त्या परिपाठासाठी
IBT विभागामधून त्यांना एक इलेक्ट्रिकल बोर्ड तयार करून देण्यात आला. या इलेक्ट्रिकल
बोर्डसाठी आलेला एकूण खर्च ७९७ रु. आला असून प्राथमिक विभागाला ९९६ रुपयांना तो
बोर्ड विकण्यात आला. या विक्रीमध्ये एकूण १९९ रुपयांचा नफा झाला.
No comments:
Post a Comment