Saturday, 27 January 2018

ज्ञानसंवार्धिनी माध्यमिक विद्यालय ,शिरवळ.शाळेमध्ये सक्रांत या सणानिमित्त स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलमध्ये तिरंगा तिळगुळ , तिळाची वडी , तीळ  शेंगदाना लाडू , तिळाचे लाडू , तिळाची चिक्की इ. पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते . या स्टॉलला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला . प्रामुख्याने महिला पालकांसाठी हा स्टॉल आकर्षण ठरला.या विक्री मधून ९०० रु. नफा मिळाला.






ज्ञानसंवार्धिनी माध्यमिक विद्यालय , शिरवळ. शाळेचे वार्षिक स्नेह संम्मेलन २८,२९,३०.डिसेंबर २०१७ रोजी प्रशालेच्या प्रांगणामाध्ये झाले.या वेळी गृह आरोग्य विभागामधून खारे शेंगदाणे,पोपकोन,नानकटाई,शेंगदाणा चिक्की,शेंगदाणा लाडू ,मसाला शेंगदाणा , फुटाणे, शंकरपाळी ,खजूर कॅंडी,रव्याची वडी,इ.खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.या विक्रीतून शाळेला १६५०रु.नफा मिळाला. पालकांकडून या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला.





     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...