Thursday, 5 December 2019



 इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी उर्जा पर्यावरण विभागामध्ये  वातीचा स्टोव्ह हे प्रात्यक्षिक करून पाहिले . आणि तो कसे काम करतो याचाही अभ्यास त्यांनी करून पाहिले .




                                                                      इलेक्ट्रिक बोर्ड तयार करणे .

इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी बाठे लहू यांच्या मागणीवरून त्यांना  इलेक्ट्रिक बोर्ड तयार
करून दिला .या बोर्ड साठी आलेला खर्च ६८० रु .असून यापासून १८०रु. नफा मिळाला .




Wednesday, 27 November 2019

अभियांत्रिकी विभागात इयत्ता ८ वी चे विद्यार्थी कार्यशाळेतील वस्तूंचे मोजमाप करताना ......

अभियांत्रिकी विभागात इयत्ता १० वी चे विद्यार्थी  प्लायवूड पासून इलेक्ट्रिक बोर्ड बनविण्याचे प्रात्यक्षिक करताना ......

तंत्रज्ञान आणि आणि आधुनिक मानव या विषयावर इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री जगदाळे सर ........

Tuesday, 26 November 2019

अभियांत्रिकी विभागात इयत्ता १०वीच्या विद्यार्थिनी पाईप थ्रेडिंग चे प्रात्यक्षिक करताना
          इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी विभागात मोजमाप प्रात्यक्षिक करताना शाळेतील मुलांसाठी कबड्डीचे क्रीडांगण तयार करताना .....

Wednesday, 11 September 2019

                                              इ १० वी चे विद्यार्थी माती परीक्षण करताना .........
इ ८ वी च्या मुलांना शेती विभागातील  मुलांना साहित्यांची ओळख करून देताना 
इ ९ वी च्या मुली टेरेसवरील जमीन स्वच्छ करून जमीन भूसभूसित करून पीक लागवडीसाठी तयार करताना 
                                                     वांगी रोपे तयार करताना इ १० वी च्या मुली 
शेती विभागातील साहित्याची स्वच्छता करून व्यवस्थित मुलांनी मांडणी केली. 

इ ८ वी च्या मुलांना शेळीचे दातावरून वय कसे ओळखायचे याचे प्रात्याशिक दाखवताना 

Friday, 30 August 2019

 ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये “ मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT विभागामधून ठिबक सिंचन व तुषार सिंचन कश्या पद्दतीने करायचे याचे modal तयार केले.त्यामुळे मुलांना  ठिबक सिंचन व तुषार सिंचन कशा प्रकारे करायची या प्रात्यक्षिका बाबत माहिती मिळाली .


.- इ.८वी च्या मुलांनी शाळेतील कुंड्या पुन्हा भरून रोपांची लागवड केली.तसेच टेरेसवरील कुंडी पुन्हा भरून रोपे  लागवड केली.

शेती व पशुपालन विभागात इ. ८वी च्या मुलांनी शेतकऱ्याची भेट घेवून ते कश्या प्रकारे हात कोळपेयाचा वापर करतात ते पाहिले व त्याप्रकारे कोळपे वापरून पाहिले




Thursday, 29 August 2019

MSFC अंतर्गत तयार वस्तूंचे प्रदर्शन व विक्री .

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित MSFC अंतर्गत तयार वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यांचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये MSFC अभ्यासक्रमाचा मुळ हेतू (हाताने काम करत शिकणे ) हा साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व पालक व अतिथी यांच्यासाठी हे प्रदर्शन आकर्षण ठरले.



Food Without Cook Market

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये MSFC विषयी उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून दिनांक ९/८/२०१९ रोजी हा मिनिमार्केट उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग पालकही झाले होते.कारण हि कल्पना विद्यार्थ्यांनी पालकांशी चर्चा करून साकार केली.





                        इलेक्ट्रिकल ईस्त्री दुरुस्त करणे .


माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT विभागामधून घरगुती उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली.यामध्ये इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी सार्थक सुतार या विद्यार्थ्याच्या घरची ईस्त्री दुरुस्त करून दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ईस्त्री दुरुस्त कशा प्रकारे करायची या प्रात्यक्षिका बाबत माहिती मिळाली .






                          फॅन दुरुस्त करणे .


माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT विभागामधून घरगुती उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली.यामध्ये इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी मानसी पडवळ या विद्यार्थिनीच्या घरचा फॅन दुरुस्त करून दिला . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फॅन दुरुस्त कशा प्रकारे करायचा  या प्रात्यक्षिका बाबत माहिती मिळाली .






राखी तयार करणे.

दिनांक ८/८/२०१९ ते १५/८/२०१९ रोजी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी राख्या तयार करून त्यांची विक्री केली.या उपक्रमाचा मुख्य उद्देश सीमेवरील जवानांना राख्या पाठविणे हा होता.या उपक्रमाला शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला व विद्यार्थ्यांना विक्री कौशल्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.





                      इलेक्ट्रिकल मिक्सर दुरुस्त करणे .

माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT विभागामधून घरगुती उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली.यामध्ये इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील मिक्सर दुरुस्त करून दिला . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना घरगुती उपकरणे दुरुस्त करण्याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्षात करावयास मिळाले.






समाज उपयोगी सेवा – इलेक्ट्रिकल बोर्ड तयार करणे .

माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये प्राथमिक विभागामध्ये विद्यार्थ्यांचा जो दैनंदिन परिपाठ होतो त्या परिपाठासाठी IBT विभागामधून त्यांना एक इलेक्ट्रिकल बोर्ड तयार करून देण्यात आला. या इलेक्ट्रिकल बोर्डसाठी आलेला एकूण खर्च ७९७ रु. आला असून प्राथमिक विभागाला ९९६ रुपयांना तो बोर्ड विकण्यात आला. या विक्रीमध्ये एकूण १९९ रुपयांचा नफा झाला.
                    





हात धुण्यासाठी जंतुनाशक तयार करणे

दिनांक २७/६/२०१९ रोजी  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी जंतुनाशकचा वापर करून हात धुण्याच्या योग्य पायऱ्या वापरण्याच्या प्रात्यक्षिक अंतर्गत स्वतः जंतुनाशक तयार केले. तसेच याच्या बॉटल तयार करून पालक व शिक्षक यांना विक्री केली 




     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...