Wednesday, 27 March 2019



Led माळा तयार करणे.



इयत्ता ९ वी च्या विद्यर्थ्यानी ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये गणपती उत्सवासाठी Led माळा तयार केल्या. मुलांनी आकर्षक पद्धतीने  तयार केलेल्या माळा पालकांना खूप आवडल्या त्यांनी विद्यार्थ्यांची वाहवा केली .




No comments:

Post a Comment

     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...