Water Reuse Project
इयत्ता 10 वी च्या विद्यर्थ्यानी ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये Water Reuse Project हा प्रकल्प करण्यात आला . या प्रोजेक्ट मध्ये विद्यर्थ्यानी धुतलेल्या हाताचे पाणी ड्रम मध्ये साठवून त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन तयार होण्यासाठी वॉटर टॅँक मध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीनचा वापर करण्यात आला. त्यानंतर ते पाणी मोटरच्या सहाय्याने टेरेस वरती शेतीसाठी वापण्यात येते. या प्रोजेक्टसाठी २२३६८ रु.खर्च आला.या प्रोजेक्टचा उपयोग तेरेसवरील शेतीला पाणी देण्यासाठी होत आहे.
No comments:
Post a Comment