Thursday, 29 August 2019
इलेक्ट्रिकल ईस्त्री दुरुस्त करणे .
माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये “ मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT
विभागामधून घरगुती उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली.यामध्ये इयत्ता १० वी च्या
विद्यार्थ्यांनी सार्थक सुतार या विद्यार्थ्याच्या घरची ईस्त्री दुरुस्त करून दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ईस्त्री दुरुस्त कशा प्रकारे करायची या
प्रात्यक्षिका बाबत माहिती मिळाली .
फॅन दुरुस्त करणे .
माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये “ मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT
विभागामधून घरगुती उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली.यामध्ये इयत्ता ९ वी च्या
विद्यार्थ्यांनी मानसी पडवळ या विद्यार्थिनीच्या घरचा फॅन दुरुस्त करून दिला . या
उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फॅन दुरुस्त कशा प्रकारे करायचा या प्रात्यक्षिका बाबत माहिती मिळाली .
इलेक्ट्रिकल मिक्सर दुरुस्त करणे .
माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये “ मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT
विभागामधून घरगुती उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली.यामध्ये इयत्ता ९ वी च्या
विद्यार्थ्यांनी शाळेतील मिक्सर दुरुस्त करून दिला . या उपक्रमामुळे
विद्यार्थ्यांना घरगुती उपकरणे दुरुस्त करण्याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्षात करावयास
मिळाले.
समाज उपयोगी सेवा – इलेक्ट्रिकल बोर्ड तयार करणे
.
माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये
प्राथमिक विभागामध्ये विद्यार्थ्यांचा जो दैनंदिन परिपाठ होतो त्या परिपाठासाठी
IBT विभागामधून त्यांना एक इलेक्ट्रिकल बोर्ड तयार करून देण्यात आला. या इलेक्ट्रिकल
बोर्डसाठी आलेला एकूण खर्च ७९७ रु. आला असून प्राथमिक विभागाला ९९६ रुपयांना तो
बोर्ड विकण्यात आला. या विक्रीमध्ये एकूण १९९ रुपयांचा नफा झाला.
Subscribe to:
Posts (Atom)
व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून त...

-
शिरवळ गाव व आजूबाजूच्या गावामध्ये बहुतेक करून शेती हा मुख्य व्यवसाय. आजकाल शेतकरी शेतातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आ...
-
इ. ८ वी च्या मुलांनी १० कुंड्या घेवून त्यामध्ये शेवट तळाला विटांचे तुकडे टाकून त्यावर माती व खतांचे सारख्याप्रमाणात मिश्रण भरून शोभिवंत रो...