इयत्ता आठवी च्या मुलांनी टिकावाच्या साह्याने जमीन भुसभुशीत करून घेतली
व त्यातील दगड गोटे काढून घेतले. त्या शेतात शेणखत मिक्स केलेनंतर गादी वाफे तयार
करण्यात आले. त्यामध्ये मेथी
भाजीच्या बिया लागवड करण्यात आली व नंतर लॅटरल पाईप टाकून
घेतला आवश्यक त्या ठिकाणी तुषार सिंचन बसवण्यात आले मोटर च्या साह्याने पाण्याला
प्रेशर देऊन तुषार सिंचन चालू करण्यात आले व त्याला पाणी देण्यात आले.
No comments:
Post a Comment