Monday, 29 October 2018

वर्गपाटया  दुरुस्तीची कामे केल्या.
  अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इयत्ता ९ वीच्या मुलांनी प्राथमिक विभागातील जुन्या वर्गाच्या पाट्यांना U हुक लावली. त्याचप्रमाणे पाट्यांना ग्रेडिंग केले . यासारखी दुरुस्तीची कामे केली. त्यासाठी १०० रु.खर्च आला. या कामातून 30 रु. नफा मिळाला.









तांदूळ मांडणी तयार केली.
       अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. ,१० वी च्या वर्गातील मुलांनी माध्यमिक  विभात तांदूळ पोती  ठेवण्यासाठी लोखंडी मांडणी तयार केली. त्यामुळे तांदुळाच्या पोत्यांचे उंदरांपासून संरक्षण झाले. यासाठी २४८५  रु खर्च आला. यातून ७४६ रु. नफा मिळाला.


Monday, 20 August 2018

इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनीइलेक्ट्रीकल बोर्डची जोडणी करून फिटिंग केली

 ९  . वी च्या विद्यार्थ्यांनी गणपती उस्तवासाठी  फ्रेमला इलेक्ट्रीकल माळ लावली.







Saturday, 11 August 2018

इ १० वी चा विद्यार्थ्यानी तांदुळ मांडणी तयार केलेली आहे .
अभियांत्रिकी विभागातील मुले शालेतिल बसण्याचे बाकड़े दुरुस्त करताना 
१० वी ची मुले अभियांत्रिकी विभागत टेबल ची फ्रेम तयार करताना टेबल साइज ३ फुट *१.७५ फुट 

     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...