Thursday, 29 August 2019
इलेक्ट्रिकल ईस्त्री दुरुस्त करणे .
माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये “ मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT
विभागामधून घरगुती उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली.यामध्ये इयत्ता १० वी च्या
विद्यार्थ्यांनी सार्थक सुतार या विद्यार्थ्याच्या घरची ईस्त्री दुरुस्त करून दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ईस्त्री दुरुस्त कशा प्रकारे करायची या
प्रात्यक्षिका बाबत माहिती मिळाली .
फॅन दुरुस्त करणे .
माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये “ मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT
विभागामधून घरगुती उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली.यामध्ये इयत्ता ९ वी च्या
विद्यार्थ्यांनी मानसी पडवळ या विद्यार्थिनीच्या घरचा फॅन दुरुस्त करून दिला . या
उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फॅन दुरुस्त कशा प्रकारे करायचा या प्रात्यक्षिका बाबत माहिती मिळाली .
Subscribe to:
Posts (Atom)
व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून त...
-
शिरवळ शालेतील १० वी च्या मुलीने विज्ञान प्रदर्शन साठी प्रकल्प तयार केला त्यासाठी श्री.देशपांडे सरानी मार्गदर्शन केले.
-
इ. ८ वी च्या मुलांनी १० कुंड्या घेवून त्यामध्ये शेवट तळाला विटांचे तुकडे टाकून त्यावर माती व खतांचे सारख्याप्रमाणात मिश्रण भरून शोभिवंत रो...


















