
Tuesday, 11 October 2016
उर्जा पर्यावरण विभागात मुलांनी तयार केलेत चार्जेबल स्टडी लॅम्प

आय.बी.टी विभागातून इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी बनवलीत उपवासाची पदार्थ

शाळेमध्ये या वर्षीपासून सुरु होत आहे माती परीक्षण केंद्र

शेती व पशुपालन विभागात विद्यार्थ्यांनी रताळ्याची लागवड केली.

आय.बी.टी विभागांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या टेरेस वर फुलवली शेती.

गणेशोत्सवा निम्मित आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपतीसाठी आकर्षक मण्यांच्या माळा तयार केल्या.

Friday, 7 October 2016
ज्ञान संवर्धनी विद्यामंदिर शिरवळ शाळेमध्ये इ १० वीच्या विद्यार्थ्यांनी बीजप्रक्रिया करून शेवग्याचे बी लावले

आपणास माहित आहे की
शेतकऱ्याला आजकाल शेतात फळपिकाचे रोपे लावण्यासाठी दूर-दूरवरून रोपे आणावी लागतात.रोपे
खात्रीची मिळतीलच असे नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच आमच्या
शाळेतील विद्यार्थी आय.बी टी विभागांतर्गत शेती पशुपालन विभागात वेगवेगळ्या प्रकारची
रोपे घेत असतात.इ १० वी च्या विद्यार्थ्यांनी माघील महिन्यामध्ये सिडलिंग ट्रे मध्ये
शेवग्याची २०० बिया बीजप्रक्रिया करून लावल्या.
स्क्रॅप रॅली

प्राज फौंडेशन चे श्री.केळकर सर यांची शिरवळ शाळेस भेट.
Subscribe to:
Posts (Atom)
व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून त...

-
शिरवळ गाव व आजूबाजूच्या गावामध्ये बहुतेक करून शेती हा मुख्य व्यवसाय. आजकाल शेतकरी शेतातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आ...
-
इ. ८ वी च्या मुलांनी १० कुंड्या घेवून त्यामध्ये शेवट तळाला विटांचे तुकडे टाकून त्यावर माती व खतांचे सारख्याप्रमाणात मिश्रण भरून शोभिवंत रो...